आज कोजागिरी पौर्णिमा आहे.योगायोग की काय कुणास ठाऊक,मी ही छता वर आणि ती ही अाली होती,असे वाटले चंद्र छतावर उतरला होता,ती माझ्यासमोर आली आणि माझ्या लक्षात आले,”तुम आये तो आया मुझे याद
गली में आज चाँद निकला।
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला!”चंद्र खळखळून हसला. मग त्याला मी विचारले,”मैंने पूछा चाँद से के देखा है कहीं,
मेरे यार सा हसीं?
चाँद ने कहा, चाँदनी की कसम,
नहीं, नहीं, नहीं।””रुक जा रात ठहर जा रे चंदा!”असं म्हणत मी चंद्राला थांबण्यासाठी आर्जव केली. त्याला आकाशात रेंगाळत चालण्याची मनधरणी केली..”धीरे धीरे चल चाँद गगन में
कहीं ढल ना जाये रात,
टूट ना जायें सपने
धीरे धीरे चल, चाँद गगन में!”कदाचित, चंद्राचा सुद्धा कोजागिरी पौर्णिमेलाच वाढदिवस असावा. नाहीतर शरदाच एवढ सुंदर चांदणं दिसलं नसतं. इतकी वर्ष झाली पण अजूनही..”तोच चंद्रमा नभात आहे अन् तिच ‘अश्विन’ यामिनी आहे, आणि मज समेत तिच ती कामिनी आहे”.अरे! पण हे काय बघतोय मी?..”एक रात में दो दो चांद खिले,
एक घुँघट में एक बदरी मे।
ती लाजली अन् मी बावरून गेलो.”चाँद सा मुखड़ा क्यों शरमाया
आँख मिली और दिल घाबराया”नक्कीच काल रात्री काय घडले म्हणुन उद्या सारे चर्चा करतील,.”कल चौदहवी की रात थी,
शब्बभर रहा चर्चा तेरा।
कुछ ने कहा ये चाँद है,
कुछ ने कहा चेहरा तेरा।।”यामध्ये माझी काही चुक आहे का?
मी विचारतो,”ओ रात के मुसाफिर,
चंदा ज़रा बता दे
मेरा कसूर क्या है,
तू फ़ैसला सुना दे!!”परंतु काही असो आजतरी…..”वो चाँद खिला,
वो तारे हँसे
ये रात अजब मतवाली है;
समझने वाले समझ गये है, न समझे, न समझे वो अनाड़ी हैं !”कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना संगीतमय शुभेच्छा😊